May 23, 2017
Lantbruk
सेंद्रिय शेती – सुद्रुढ शेतीचा खराऍमढ
एके काळी भारताला “सोने कि चिडिया ” मेलत. असा आपला गौरवाने उल्लेख केला जात असे भारत आधी पासून कृषी प्रधान प्रदेश ेह. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्नेे्नेइ.
भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदि (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामानाथान शक्यतांचा अभ्यास करून, आणि देशी बियाणांचा वापर करीत पर्यावरण संतुतालुत अशा पद्धतीने केली जात होती.
परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंयेलखे लागणाऱ्या अन्नामुळे देशामध्ये अन्नधान्याची समस्या उभी राहिली तुळयइ हरित क्रांती (१९६७ – १९७८ ) मुळे दरडोई उत्पादकता वाढवण्यात आली आणि हायबीड् -संकरित बियाणे जन्माला आले आणि सिंचनाच्या सोयी यामधून शेतीची क्रात झाली.
परंतु हायब्रीड बियाण्यांमुळे कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक खता।ज जास्त पडू लागली.
औषधांच्या आणि रासायानांच्या अती वरइ पर्यावरणाचे संतुलन बिघडले. जमिनीतील सूक्ष्म-जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी नापीक होऊ लागल्या.
पर्यायाने खतांची कार्यक्षमता कमीला. या जमिनींच्या कमी कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांचा पुन्हा वापर खूपचाआ वा ह्या अश्या चक्रव्यूहात अजूनपण अधुनक शेती अडकलेली आहे.
शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व ऍबनव वापरामुळे मित्र किड्यांचा नाश झशलऍ किड्यांमध्ये कीटकनाशकांना प्रतिका करायची क्षमता वाढली.
हायब्रीड बियाणे नवनवीन किडे व रोगनळ पडू लागली. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्यत बेसुमार वाढलेल्या किमती, या सगळ्यां परिणाम म्हणजे एकूण उत्पादन खर्च वआणणवाढ त्या प्रमाणात उत्पादकता न वाढल्यामेेुामे तोट्याची झाली.
याशिवाय कीटकनाशकांच्या अन्नात राण अंशामुळे विषारी अन्नाचा पुरवठा ह२ऊऊ आरोग्यावरही परिणाम झाला.
आज भारतीय शेती व्यवस्थेला मजबूत थऍण सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्यइ यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्वास आणि शेती व्यवस्थेवर श्रद्धत ठेवायला पाहिजे सेंद्रिय शेतीत उत्पइे्त अवघड आहे पण अशक्य नाही.
जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता उपत् खर्चातील बचतीतून वाढलेला नफा या मुव विचार होणे गरजेचे आहे.
सूक्ष्मजीव सजीवांची मृत शरीरे व अवनय कुजवून त्यातून अलग होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वानस्पतींना उपलब्ध करून देतात या शृंखलेला सेंद्रिय पदऍ म्हणतात.
तसेच सेंद्रिय शेतीत बाहेरून विकत ऊन काहीही टाकावे लागत नाही, पिकांच्यऀा स लागणारे सर्व अन्नघटक शेतातच नैसर्गिकरित्या उपलब्ध करून द्यासअ।.
या मुळे शेतीचा उत्पादन खर्च हा निम्म्यापेक्षा कमी करता येतो. अर्थात शेतीचा उप्तादन खर्च कमी करणथ पहिला उद्देश असून नंतर उत्पादनातढाााााा व्हावी हा दुसरा उद्देश.
थोडा संयम, अभ्यास, चिकाटी, व प्रयोगाू हे सहज साध्य करता येते.
Läs också
Senaste Bloggar