23 болтугай 2017
Хөдөө аж ахуй
सेंद्रिय शेती – सुद्रुढ शेतीचा खरा मा
एके काळी भारताला “सोने कि चिडिया ” मिया ” म्ह. असा आपला गौरवाने उल्लेख केला जात अस।। भारत आधी पासून कृषी प्रधान प्रदेश आह संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्हीक म्हनो.
भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदिक (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामाान शक्यतांचा अभ्यास करून, आणि देशी बिाााााा वापर करीत पर्यावरण संतुलित राहील अश पद्धतीने केली जात होती.
परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख। लागणाऱ्या अन्नामुळे देशामध्ये अन्नधान्याची समस्या उभी राहिली त्मत हरित क्रांती (१९६७ – १९७८ ) मुळे दरडोई उत्पादकता वाढवण्यात आली आणि हायब्र -संकरित बियाणे जन्माला आले आणि सिंचनना सोयी यामधून शेतीची क्रांती झाली.
परंतु हायब्रीड बियाण्यांमुळे कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक खतार कतांं जास्त पडू लागली.
औषधांच्या आणि रासायानांच्या अती वच्या पाात पर्यावरणाचे संतुलन बिघडले. जमिनीतील सूक्ष्म-जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी नापीक होऊ लागल्या.
पर्यायाने खतांची कार्यक्षमता कमी झाली. या जमिनींच्या कमी कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांचा पुन्हा वापर खूपच वातत ह्या अश्या चक्रव्यूहात अजूनपण अधुन।त अडकलेली आहे.
शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व अाठ व अबि वापरामुळे मित्र किड्यांचा नाश झालशात किड्यांमध्ये कीटकनाशकांना प्रतिकातता क्षमता वाढली.
हायब्रीड बियाणे नवनवीन किडे व रोगाां पडू लागली. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्ाा बेसुमार वाढलेल्या किमती, या सगळ्यां परिणाम म्हणजे एकूण उत्पादन खर्च वाम वाढढ त्या प्रमाणात उत्पादकता न वाढल्याढल्यामु तोट्याची झाली.
याशिवाय कीटकनाशकांच्या अन्नात राात रााात अंशामुळे विषारी अन्नाचा पुरवठा होऊ आरोग्यावरही परिणाम झाला.
आज भारतीय शेती व्यवस्थेला मजबूत करतत करात सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्त पर्त पर्तााााा यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्विसत शेती व्यवस्थेवर श्रद्धा ठेवायला पा। सेंद्रिय शेतीत उत्पादन घेणे अवघड आह अशक्य नाही.
जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता उतन् खर्चातील बचतीतून वाढलेला नफा या मुदता विचार होणे गरजेचे आहे.
सूक्ष्मजीव सजीवांची मृत शरीरे व अवे वातत कुजवून त्यातून अलग होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वानस्पतींना उपलब्ध कर्ध कर।। या शृंखलेला सेंद्रिय पद्धती म्हणततत.
तसेच सेंद्रिय शेतीत बाहेरून विकत घ। काहीही टाकावे लागत नाही, पिकांच्यांच्या ढाात लागणारे सर्व अन्नघटक शेतातच नैसर्गिकरित्या उपलब्ध करून द्यायच।।.
या मुळे शेतीचा उत्पादन खर्च हा निम्म्यापेक्षा कमी करता येतो. अर्थात शेतीचा उप्तादन खर्च कमी करणॾ पहिला उद्देश असून नंतर उत्पादनातही।त व्हावी हा दुसरा उद्देश.
थोडा संयम, अभ्यास, चिकाटी, व प्रयोगां हे सहज साध्य करता येते.
Мөн уншина уу
Сvvлийн блог