Bila 23, 2017
cotyarî
सेंद्रिय शेती – सुद्रुढ शेतीचा खरा रा
एके काळी भारताला “सोने कि चिडिया ” म्जहा. असा आपला गौरवाने उल्लेख केला जात अकाा भारत आधी पासून कृषी प्रधान प्रदेश आत. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्ह्वर्याचे प्रतीक म्हेणक.
भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदिक (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामाान शक्यतांचा अभ्यास करून, आणि देशी बियास करून वापर करीत पर्यावरण संतुलित राहील अशा पद्धतीने केली जात होती.
परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंखे लागणाऱ्या अन्नामुळे देशामध्ये अन्नधान्याची समस्या उभी राहिली त्या हरित क्रांती (Sêşem - 2015) दरडोई उत्पादकता वाढवण्यात आली आये आयादकता -संकरित बियाणे जन्माला आले आणि सिंणे जन्माला आले आणि सिंानन सोयी यामधून शेतीची क्रांती झाली.
परंतु हायब्रीड बियाण्यांमुळे कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक खतांं जास्त पडू लागली.
औषधांच्या आणि रासायानांच्या अती वसायानांच्या अती वराा पर्यावरणाचे संतुलन बिघडले. जमिनीतील सूक्ष्म-जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी नापीक होऊ लागल्या.
पर्यायाने खतांची कार्यक्षमता कमी झा. या जमिनींच्या कमी कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांचा पुन्हा वापर खूपच वा ह्या अश्या चक्रव्यूहात अजूनपण अधुनत अडकलेली आहे.
शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व अरना वापरामुळे मित्र किड्यांचा नाश झाव्ा किड्यांमध्ये कीटकनाशकांना प्रतिका क्षमता वाढली.
हायब्रीड बियाणे नवनवीन किडे व रोगाां पडू लागली. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या बेसुमार वाढलेल्या किमती, या सगळ्याां परिणाम म्हणजे एकूण उत्पादन खर्च वााढ त्या प्रमाणात उत्पादकता न वाढल्यामुळे शेती तोट्याची झाली.
याशिवाय कीटकनाशकांच्या अन्नात रााहण अंशामुळे विषारी अन्नाचा पुरवठा होऊा आरोग्यावरही परिणाम झाला.
आज भारतीय शेती व्यवस्थेला मजबूत करण सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्यया यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्विास शेती व्यवस्थेवर श्रद्धा ठेवायला पाहिजे सेंद्रिय शेतीत उत्पादन घेणे अवघड आहत अशक्य नाही.
जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता उती खर्चातील बचतीतून वाढलेला नफा या मुद विचार होणे गरजेचे आहे.
सूक्ष्मजीव सजीवांची मृत शरीरे व अवयय कुजवून त्यातून अलग होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वानस्पतींना उपलब्ध कइ्पतींना उपलब्ध कइे या शृंखलेला सेंद्रिय पद्धती म्हणतात.
तसेच सेंद्रिय शेतीत बाहेरून विकत घे काहीही टाकावे लागत नाही, पिकांच्याढ लागणारे सर्व अन्नघटक शेतातच नैसर्गिकरित्या उपलब्ध करून द्यायया उपलब्ध करून द्यायचे
या मुळे शेतीचा उत्पादन खर्च हा निम्म्यापेक्षा कमी करता येतो. अर्थात शेतीचा उप्तादन खर्च कमी करणे पहिला उद्देश असून नंतर उत्पादनातहाऀ व्हावी हा दुसरा उद्देश.
थोडा संयम, अभ्यास, चिकाटी, व प्रयोगां हे सहज साध्य करता येते.
Herwiha bixwînin
Blogs Recent Recent






