सेंद्रिय शेती - सुद्रुढ शेतीचा खरा म्

Jimcy Rajan

Voi 23, 2017

Maatalous

सेंद्रिय शेती – सुद्रुढ शेतीचा खरा म्

Jaa:

एके काळी भारताला “सोने कि चिडिया ” मॾहेॾहह. असा आपला गौरवाने उल्लेख केला जात असेर भारत आधी पासून कृषी प्रधान प्रदेहश आत. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक ड़ॸ्हणमे

भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदिक (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामानऍ शक्यतांचा अभ्यास करून, आणि देशी बियाणांचा वरऀत पर्यावरण संतुलित राहील अशा पद्धतीकेेी जात होती.

परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंयेेंख् लागणाऱ्या अन्नामुळे देशामध्ये अन्नधान्याची समस्या उभी राहिली त्यामुळे हरित कांु (१९६७ – १९७८ ) मुळे दरडोई उत्पादकता वाऍणऍत आली आणि हायब्रीड -संकरित बियाणे जन्माला आलइ सिंचनाच्या सोयी यामधून शेतीची क्रझूूला.

परंतु हायब्रीड बियाण्यांमुळे कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक ताऀरगग़ऀं जास्त पडू लागली.

औषधांच्या आणि रासायानांच्या अती वरुती ारे पर्यावरणाचे संतुलन बिघडले. जमिनीतील सूक्ष्म-जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी नापीक होऊ लागल्या.

पर्यायाने खतांची कार्यक्षमता कमॾ झी. या जमिनींच्या कमी कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांचा पुन्हा वापर खूपच वलल ह्या अश्या चक्रव्यूहात अजूनपण अधुनिक शेती अडऀक आहे.

शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व अबऍॿअनऍ वापरामुळे मित्र किड्यांचा नाश झावं ढ़ालऍ किड्यांमध्ये कीटकनाशकांना प्रतिका करायची क्षमता वाढली.

हायब्रीड बियाणे नवनवीन किडे व रोगबां पडू लागली. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्यत बेसुमार वाढलेल्या किमती, या सगळ्यां परिणाम म्हणजे एकूण उत्पादन खर्च वाढला आणि त्या पमारणाऍ उत्पादकता न वाढल्यामुळे शेती तोती तोटॾचऀोटॾय

याशिवाय कीटकनाशकांच्या अन्नात रााऍऱऱाहत अंशामुळे विषारी अन्नाचा पुरवठा होऊऊ आरोग्यावरही परिणाम झाला.

आज भारतीय शेती व्यवस्थेला मजबूत करऀस् सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्येહ्य यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्विस शेती व्यवस्थेवर श्रद्धा ठेवायला पित सेंद्रिय शेतीत उत्पादन घेणे अवघड आहे पण अशकनऀ.शकनऀ

जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता उतत् खर्चातील बचतीतून वाढलेला नफा या मुद्व विचार होणे गरजेचे आहे.

सूक्ष्मजीव सजीवांची मृत शरीरे व अवयं कुजवून त्यातून अलग होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वानस्पतींना उपलब्ध करून देतात यतात या शःूलइः सेंद्रिय पद्धती म्हणतात.

तसेच सेंद्रिय शेतीत बाहेरून विऊकत घनइ काहीही टाकावे लागत नाही, पिकांच्याढ्याढ्या लागणारे सर्व अन्नघटक शेतातच नैसर्गिकरित्बऍत्यत करून द्यायचे असतात.

या मुळे शेतीचा उत्पादन खर्च हा निम्म्यापेक्षा कमी करता येतो. अर्थात शेतीचा उप्तादन खर्च कमी करणे पहिला उद्देश असून नंतर उत्पादनातहाी व्हावी हा दुसरा उद्देश.

थोडा संयम, अभ्यास, चिकाटी, व प्रयेगवऍेगाऍ हे सहज साध्य करता येते.

Lue myös

Jätä vastaus

Sähköpostiosoitettasi ei julkaista. Pakolliset kentät on merkitty tähdellä *.

whatsapp