Mag 23, 2017
Landbou
सेंद्रिय शेती – सुद्रुढ शेतीचा खराऍमढ
एके काळी भारताला “सोने कि चिडिया ” मय़जत. असा आपला गौरवाने उल्लेख केला जात असे भारत आधी पासून कृषी प्रधान प्रदेश ेह. संपन्नतेचे, ऐश्वर्याचे प्रतीक म्सेे्सेे
भारतातील संपूर्ण शेती पद्धती वैदि (नैसर्गिक) ज्ञानाचा वापर करून हवामानाथान शक्यतांचा अभ्यास करून, आणि देशी बियाणांचा वापर करीत पर्यावरण संतुतलातुतल अशा पद्धतीने केली जात होती.
परंतु दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख् लागणाऱ्या अन्नामुळे देशामध्ये अन्नधान्याची समस्या उभी राहिली तुळये हरित क्रांती (१९६७ – १९७८) मुळे दरडोई उत्पादकता वाढवण्यात आली आणि हायबीड॰ -संकरित बियाणे जन्माला आले आणि सिंचनाच्या सोयी यामधून शेतीची क्रात झाली.
परंतु हायब्रीड बियाण्यांमुळे कीटकनाशकांची गरज आणि रासायनिक खता।ज जास्त पडू लागली.
औषधांच्या आणि रासायानांच्या अतीवरइ पर्यावरणाचे संतुलन बिघडले. जमिनीतील सूक्ष्म-जैविक घटकांचा नाश झाल्याने जमिनी नापीक होऊ लागल्या.
पर्यायाने खतांची कार्यक्षमता कमीलत. या जमिनींच्या कमी कार्यक्षमतेमुळे रासायनिक खतांचा पुन्हा वापर खूपचाआ वा ह्या अश्या चक्रव्यूहात अजूनपण अधुनननत शेती अडकलेली आहे.
शेतीमध्ये कीटकनाशकांचा भरमसाठ व ऍबनत वापरामुळे मित्र किड्यांचा नाश झालथ वापरामुळे मित्र किड्यांमध्ये कीटकनाशकांना प्रतिरा करायची क्षमता वाढली.
हायब्रीड बियाणे नवनवीन किडे व रोगनळ पडू लागली. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्य बेसुमार वाढलेल्या किमती, या सगळ्यां परिणाम म्हणजे एकूण उत्पादन खर्च वआतढ त्या प्रमाणात उत्पादकता न वाढल्यामेुामे तोट्याची झाली.
याशिवाय कीटकनाशकांच्या अन्नात र౾ायाहय अंशामुळे विषारी अन्नाचा पुरवठा ह२ऊत आरोग्यावरही परिणाम झाला.
आज भारतीय शेती व्यवस्थेला मजबूत थऍण सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत परॆयइ यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःवर विश्वास आणि शेती व्यवस्थेवर श्रद्ध ठेवायला पाहिजे सेंद्रिय शेतीत उत्त उत्त अवघड आहे पण अशक्य नाही.
जास्त उत्पादनाची अपेक्षा न करता उपत् खर्चातील बचतीतून वाढलेला नफा या मऍव विचार होणे गरजेचे आहे.
सूक्ष्मजीव सजीवांची मृत शरीरे व अवय कुजवून त्यातून अलग होणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये वानस्पतींना उपलब्ध करून देतात या शृंखलेला सेंद्रिय पधऍ म्हणतात.
तसेच सेंद्रिय शेतीत बाहेरून विकत घन काहीही टाकावे लागत नाही, पिकांच्यऀाढ लागणारे सर्व अन्नघटक शेतातच नैसर्गिकरित्या उपलब्ध करून द्यासअ।.
या मुळे शेतीचा उत्पादन खर्च हा निम्म्यापेक्षा कमी करता येतो. अर्थात शेतीचा उप्तादन खर्च कमी करणथ पहिला उद्देश असून नंतर उत्पादनातढही व्हावी हा दुसरा उद्देश.
थोडा संयम, अभ्यास, चिकाटी, व प्रयोगाू हे सहज साध्य करता येते.
Lees ook
Onlangse blogs